नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9833326393 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें

Recent news

April 16, 2026

Right Media Samachar

Hindi News, हिन्दी समाचार, हिंदी न्यूज़, Latest Hindi News, Breaking News, Right Media Samachar

वक्फ बोर्ड विरोधात आवाज उठवा. वक्फ बोर्डाला समर्थन करणाऱ्या लोकांना नीट लक्षात ठेवा.,:: बाबुभाई भवानजी



भाजपा चे वरिष्ठ नेते व माजी उपमहापुर बाबुभाई भवानजी  मनाले की पाकिस्तानचे क्षेत्रफळ 8.81 लाख चौरस किलोमीटर – परंतु भारतात वक्फ बोर्डचे क्षेत्रफळ 9.40 लाख चौरस किलोमीटर

नेहरूनी देशा चे बाहेर एक पाकिस्तान बनवला होता. आणि ह्याच नेहरू नीतीने वक्फ बोर्डाच्या नावाने एक पाकिस्तान भारताच्या गर्भात वाढवला आहे. बस केवळ प्रसूती कळांचा अवकाश आहे.

मोदी सरकारने वक्फ बोर्ड संबंधी संशोधन बिल संसदेत सादर केले आहे. ह्याला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पार्टी उद्धव बाळासाहेब ठाकरे ची। शिव सेना सह विरोधी पक्षांनी ह्या बिलला अपेक्षेप्रमाणे विरोध केला आहे.

वक्फ बोर्ड भारतात कोणाचीही जमीन, घर, दुकान काहीही ताब्यात घेऊ शकते. त्यांनी एखाद्या जागेवर दावा ठोकला की तुमच्याकडे कितीही कागद असू द्या. कोणत्याही कोर्टात तुमची सुनावणी होणार नाही. त्यांच्याच वकफ कोर्टात झालेली सुनावणी, बोर्दचा निकाल तुम्हाला मान्य करावा लागेल. असा कायदाच नेहरू/ गांधी नीतीने करून ठेवला आहे.
भवानजी पुरे मनाले की मात्र मोदी सरकारने तुमच्या आमच्या मेहनतीच्या मालमत्तेचे रक्षण करण्याकरिता हे वक्फ बोर्ड स्वाहा करायचे बिल संसदेत मांडल्यानंतर नेहरूंचे गांधी छाप वंशज आणि त्यांची माकडे ह्या बिलला कडकडीत विरोध करत आहेत..

नशीब काँग्रेसचे 99 खासदार निवडून आले. आणि त्यांची सर्व गिधाडे मिळून सुद्धा त्यांना बहुमत नाही मिळाले. जर मिळाले असते तर आज नाहीतर उद्या तुमच्या मेहनतीच्या मालमत्ता, शेतजमीन कधीही वक्फ बोर्डाच्या घशात कश्या गेल्या असत्या ह्याची तुम्ही स्वप्नात सुद्धा कल्पना करू शकला नसता.

भारतात असे 30 च्या आसपास वक्फ बोर्ड आहेत जे तुम्ही मेहनतीच्या पैशाने घेतलेल्या मालमत्तेवर डल्ला मारायला टपून बसले आहेत. त्यांचा एक डाव आणि तुमच्या मेहनतीवर घाव…

भारतात रेल्वे आणि सेना (रक्षा मंत्रालय) नंतर सर्वात जास्त जमीन वक्फ बोर्डाच्या मालकीची आहे.

वक्फ बोर्ड एक प्रकारचा भस्मासुर आहे. वक्फ बोर्ड ज्याच्या मालमत्तेवर हात ठेवतो तो तिकडे संपतो..म्हणूनच….
वक्फ बोर्ड विरोधात आवाज उठवा. वक्फ बोर्डाला समर्थन करणाऱ्या लोकांना नीट लक्षात ठेवा. तुमच्या मेहनतीचा पैसा ह्यांच्या बापाचा नाहीये. भारतातल्या भारतातच भारताचा भूगोल बिघडवायचा नसेल तर सज्ज व्हा. सावध व्हा. आवाज वाढवा असे बाबुभाई भवानजी मनाले

स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon