नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9833326393 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें

Recent news

April 16, 2026

Right Media Samachar

Hindi News, हिन्दी समाचार, हिंदी न्यूज़, Latest Hindi News, Breaking News, Right Media Samachar

एकी आणि विकासकामांच्या बळावर महायुतीच राज्यात सत्ता स्थापन करणार= भवानजी



भाजपा चे वरिष्ठ नेते व मुंबई चे माजी उपमहापौर बाबुभाई भवानजी एका प्रसिद्ध पत्रात मनाले कि महायुतीतील एकी आणि महायुती सरकारने मागच्या अडीच वर्षांत केलेल्या विकासकामांच्या बळावर आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला निर्विवाद बहुमतापेक्षाही अधिक जागा मिळतील असा विश्वासही भवानजी यांनी व्यक्त केला.
भवानजी पुरे म्हणाले कि लोकसभा निवडणुकीच्या वेळी विरोधकांनी अपप्रचार, दिशाभूल, फेक नरेटिव्ह पसरवून जनतेची मते मिळवली होती . मात्र आता त्यांच्या फेक नरेटिव्ह ला थेट नरेटिव्हने प्रत्युत्तर दिले जाईल.राज्य, जिल्हा, विधानसभा क्षेत्र स्तरावर महायुती एकदिलाने काम करून विधानसभा निवडणुकीत विजय मिळवेल. महायुती सरकारच्या विकासकामांना मतदारासमोर घेऊन जाऊ. सरकारच्या चांगल्या कामांची माहिती मतदारांना देऊन सत्ता मिळवण्याचे विरोधकांचे मनसुबे उधळून लावू असेही त्यांनी नमूद केले व हरियाणा आणि जम्मू काश्मीरमधील यशाबद्दल भाजपाच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आणि पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी चा विकासलक्शी कार्य ची मतदारा नी पॉच पावती दिली

स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon